Goodreads Librarians Group discussion
This topic is about
Tipu Sultan
[Closed] Added Books/Editions
>
[Done]टिपू सुलतान : गाथा मैसूरच्या राजकीय अंतराळाची १७६०-१७९९
date
newest »
newest »



* Author: Vikram Sampath
*Translator: Rohan Ambike
*ASIN : B0G4H7FHYN
* Publisher: Hedwig Media House
* Publication: 28 November 2025
* Page count: 746
* Format: Paperback
* Description: टिपू सुलतान भारतीय इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तिमत्यांपैकी एक. तो शूर सैनिक, पण अपयशी रणनीतीकार आणि कट्टर धार्मिक शासक होता. पण तो खरोखरच युद्धनायक होता का? की स्वातंत्र्यसैनिक होता? त्याचे सामाजिक आणि राजकीय कार्य किती परिणामकारक होते? या आणि अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे हे टिपू सुलतानचे अधिकृत आणि सखोल चरित्र त्याच्या जीवन आणि कशाचे अनेक नवे पैलू उघड करते.
*Language: Marathi
*Link: https://www.amazon.in/Tipu-Sultan-Mys...