* Title: गुलामगिरीतून गौरवाकडे [Gulamgiritun Gauravakade] * Author(s) name(s): मुकुंद वझे [Mukund Vaze] * ISBN (or ASIN): 9789386273536 * Publisher: Sadhana Prakashan * Publication Date Year: 2019 * Publication Date Month: - January * Publication Date Day: - 1 * Page count: 168 * Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback * Description: एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून जे अतुलनीय कार्य केले त्याची हकिगत Up from Slavery या पुस्तकात आली आहे, त्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. रूढार्थाने बुकर टी. वॉशिंग्टन यांचे हे आत्मचरित्र नव्हे. The story of My life and work हे त्यांचे आत्मचरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले. १९०१ मध्ये आलेल्या Up from Slavery ची सुरुवात बरीचशी आत्मकथनात्मक असली तरी मूलतः निग्रोंची - पूर्वीच्या गुलामांची- अवस्था सुधारून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्याला समाजातून जो प्रतिसाद मिळाला त्याचे चित्रण या पुस्तकात केलेले आहे. * Language (for non-English books): Marathi * Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/7... * Amazon Link for book: https://amzn.in/d/gJnTVN5 * Original Book: https://www.goodreads.com/book/show/8... * Author On Goodreads: https://www.goodreads.com/author/show...
* Author(s) name(s): मुकुंद वझे [Mukund Vaze]
* ISBN (or ASIN): 9789386273536
* Publisher: Sadhana Prakashan
* Publication Date Year: 2019
* Publication Date Month: - January
* Publication Date Day: - 1
* Page count: 168
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Description: एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून जे अतुलनीय कार्य केले त्याची हकिगत Up from Slavery या पुस्तकात आली आहे, त्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. रूढार्थाने बुकर टी. वॉशिंग्टन यांचे हे आत्मचरित्र नव्हे. The story of My life and work हे त्यांचे आत्मचरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले. १९०१ मध्ये आलेल्या Up from Slavery ची सुरुवात बरीचशी आत्मकथनात्मक असली तरी मूलतः निग्रोंची - पूर्वीच्या गुलामांची- अवस्था सुधारून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्याला समाजातून जो प्रतिसाद मिळाला त्याचे चित्रण या पुस्तकात केलेले आहे.
* Language (for non-English books): Marathi
* Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/7...
* Amazon Link for book: https://amzn.in/d/gJnTVN5
* Original Book: https://www.goodreads.com/book/show/8...
* Author On Goodreads: https://www.goodreads.com/author/show...