* Title: बोंजूर त्रिस्तेस [Bonjour Tristesse] * Author(s) name(s): जयंत धुपकर [Jayant Dhupkar] * ISBN (or ASIN): B01MXIXZ7P * Publisher: Continental Prakashan * Publication Date Year: 2009 * Publication Date Month: - January * Publication Date Day: - 1 * Page count: 108 * Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback * Description: विशी न उलटलेली अपरिपक्व नायिका, तिचे स्वच्छंदी, स्वैर वडील आणि काहीशी तत्त्वनिष्ठ, उच्चभ्रू असणारी त्यांची मैत्रीण या व्यक्तिरेखांभोवती ही कथा गुंफली आहे. आपल्या विधुर वडिलांनी विवाह केला तर आपल्या बेबंद, स्वैर वागण्यावर बंधने येतील या विचाराने नायिकेने केलेले कारस्थान व त्या कारस्थानाचे हाताबाहेर गेलेले परिणाम हे या कादंबरीचे कथासूत्र आहे. १९५० च्या आसपास युरोपात आलेल्या युद्धोत्तर भोगवादी, चंगळवादी जीवनाचे मोहक पण तितकेच धोकादायक चित्रण कादंबरी करते. आजचा मराठी वाचकवर्ग सांस्कृतिकदृष्ट्या या कादंबरीच्या मानसिकतेशी मिळता जुळता आहे. * Language (for non-English books): Marathi * Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/9... * Amazon Link for book: https://amzn.in/d/2FfpSnf * Original book: https://www.goodreads.com/book/show/6... * Author: https://www.goodreads.com/author/show...
* Author(s) name(s): जयंत धुपकर [Jayant Dhupkar]
* ISBN (or ASIN): B01MXIXZ7P
* Publisher: Continental Prakashan
* Publication Date Year: 2009
* Publication Date Month: - January
* Publication Date Day: - 1
* Page count: 108
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Description: विशी न उलटलेली अपरिपक्व नायिका, तिचे स्वच्छंदी, स्वैर वडील आणि काहीशी तत्त्वनिष्ठ, उच्चभ्रू असणारी त्यांची मैत्रीण या व्यक्तिरेखांभोवती ही कथा गुंफली आहे. आपल्या विधुर वडिलांनी विवाह केला तर आपल्या बेबंद, स्वैर वागण्यावर बंधने येतील या विचाराने नायिकेने केलेले कारस्थान व त्या कारस्थानाचे हाताबाहेर गेलेले परिणाम हे या कादंबरीचे कथासूत्र आहे. १९५० च्या आसपास युरोपात आलेल्या युद्धोत्तर भोगवादी, चंगळवादी जीवनाचे मोहक पण तितकेच धोकादायक चित्रण कादंबरी करते. आजचा मराठी वाचकवर्ग सांस्कृतिकदृष्ट्या या कादंबरीच्या मानसिकतेशी मिळता जुळता आहे.
* Language (for non-English books): Marathi
* Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/9...
* Amazon Link for book: https://amzn.in/d/2FfpSnf
* Original book: https://www.goodreads.com/book/show/6...
* Author: https://www.goodreads.com/author/show...