* Title: सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त खंड ४ [Soviet Samrajyacha Uday Aani Ast Khand 4] * Author(s) name(s): गोविंद तळवलकर [Govind Talwalkar] * ISBN (or ASIN): 9788174862389 * Publisher: Mouj Prakashan * Publication Date Year: 2001 * Publication Date Month: - January * Publication Date Day: - 1 * Page count: 396 * Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback * Description:सोव्हिएत कम्युनिस्ट सत्तेचा उदय रशियात १९१७ साली आणि शेवट अधिकृतपणे १९९९ च्या डिसेंबरमध्ये झाला. सतरा साली बोल्शेव्हिकांनी क्रांतीचे नेतृत्व करून सत्ता हाती घेतली आणि १९९२ साली श्री० मिखाईल गोर्बाचोव यांच्या जागी आलेल्या श्री० बोरिस येल्तसिन यांनी कम्युनिस्ट पक्ष बेकायदा ठरवला. त्याआधीच सोव्हिएत यूनियनचा अस्त होऊन विविध प्रजासत्ताकांनी आपापले स्वतंत्र अस्तित्व जाहीर केले होते. कम्युनिस्ट पक्षाकडे झारच्या साम्राज्याचा वारसा आला होता. तो येताना पोलंड, बाल्टिक देश इत्यादी विभागांवरील प्रभुत्व सोडावे लागले असले तरी दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभीच्या काळात सोव्हिएत यूनियनने यापैकी बराच प्रदेश पुन्हा आपल्या नियंत्रणाखाली आणला. या स्थितीत सोव्हिएत साम्राज्याचा इतिहास लक्षात घेताना झारशाहीचा इतिहास पाहणे अगत्याचे ठरते आणि झारशाही समजावून घेताना त्याच्याही पूर्वीच्या काही शतकांची दखल घेणे श्रेयस्कर वाटते. मातापित्यांचे काही गुण व अवगुण संततीत उतरतात, तसेच समाजातही होत असते. विद्यमान समाज समजावून घेताना त्याच्या दीर्घकालीन सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक इतिहासाचा शोध उपयोगी पडतो. * Language (for non-English books): Marathi * Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/3... * Amazon Link for book: https://amzn.in/d/1VP8OSp * Author On Goodreads: https://www.goodreads.com/author/show...
* Author(s) name(s): गोविंद तळवलकर [Govind Talwalkar]
* ISBN (or ASIN): 9788174862389
* Publisher: Mouj Prakashan
* Publication Date Year: 2001
* Publication Date Month: - January
* Publication Date Day: - 1
* Page count: 396
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Description:सोव्हिएत कम्युनिस्ट सत्तेचा उदय रशियात १९१७ साली आणि शेवट अधिकृतपणे १९९९ च्या डिसेंबरमध्ये झाला. सतरा साली बोल्शेव्हिकांनी क्रांतीचे नेतृत्व करून सत्ता हाती घेतली आणि १९९२ साली श्री० मिखाईल गोर्बाचोव यांच्या जागी आलेल्या श्री० बोरिस येल्तसिन यांनी कम्युनिस्ट पक्ष बेकायदा ठरवला. त्याआधीच सोव्हिएत यूनियनचा अस्त होऊन विविध प्रजासत्ताकांनी आपापले स्वतंत्र अस्तित्व जाहीर केले होते. कम्युनिस्ट पक्षाकडे झारच्या साम्राज्याचा वारसा आला होता. तो येताना पोलंड, बाल्टिक देश इत्यादी विभागांवरील प्रभुत्व सोडावे लागले असले तरी दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभीच्या काळात सोव्हिएत यूनियनने यापैकी बराच प्रदेश पुन्हा आपल्या नियंत्रणाखाली आणला. या स्थितीत सोव्हिएत साम्राज्याचा इतिहास लक्षात घेताना झारशाहीचा इतिहास पाहणे अगत्याचे ठरते आणि झारशाही समजावून घेताना त्याच्याही पूर्वीच्या काही शतकांची दखल घेणे श्रेयस्कर वाटते. मातापित्यांचे काही गुण व अवगुण संततीत उतरतात, तसेच समाजातही होत असते. विद्यमान समाज समजावून घेताना त्याच्या दीर्घकालीन सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक इतिहासाचा शोध उपयोगी पडतो.
* Language (for non-English books): Marathi
* Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/3...
* Amazon Link for book: https://amzn.in/d/1VP8OSp
* Author On Goodreads: https://www.goodreads.com/author/show...