* Title: चेर्नोबिलची प्रार्थना [Chernobylchi Prarthana] * Author(s) name(s): स्मिता लिमये [Smita Limaye] * ISBN (or ASIN): 9789391629700 * Publisher: Madhushree Publication * Publication Date Year: 2023 * Publication Date Month: - April * Publication Date Day: - 27 * Page count: 335 * Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback * Description:बेलारूसारख्या लहान देशासाठी (फक्त १० दशलक्ष लोकसंख्या) हा अपघात एक राष्ट्रीय दुर्घटना होती. कारण या देशात त्याचे स्वतःचे एकही अणुऊर्जा केंद्र नव्हते .बेलारूस ही आजही एक कृषीप्रथान भूमी आहे, ज्यात्त बहुतांश जनता ग्रामीण आहे. दुसया जागातिक महायुद्धच्या वेळी जर्मनांनी ६१९ खेडी त्याच्या रहिवाशांसकट नष्ट केली . चेर्नोबिलनंतर या देशाने ४८५ खेडी आणि गावं गमावली, ज्यापैकी ७० खेडी जमिनीखाली गाडली गेली, महायुद्धाच्या वेळी चार बेलारूसियांपैकी एक मारला गेला होता, चेर्नोबिल अपघातात पाच जणापैकी एक जण या प्रदूषित प्रदेशात मारला गेला. म्हणजे २. १ दशलक्ष लोक, ज्यांपैकी ७००,००० मुलं होती, इथली लोकसंख्या कमी होण्याचे मुख्य कारण किरणोत्सर्ग हे होतं . गोमेल आणि मॉगिल्योक्ह या परगण्यांसारख्या अधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रात मृत्युदर हा जन्मदरापेक्षा २० टक्क्यांनी अधिक होता. * Language (for non-English books): Marathi * Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/5... * Amazon Link for book: https://amzn.in/d/gxfKvCE * Original book on goodreads: https://www.goodreads.com/book/show/3... * Author On Goodreads: https://www.goodreads.com/author/show...
* Author(s) name(s): स्मिता लिमये [Smita Limaye]
* ISBN (or ASIN): 9789391629700
* Publisher: Madhushree Publication
* Publication Date Year: 2023
* Publication Date Month: - April
* Publication Date Day: - 27
* Page count: 335
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Description:बेलारूसारख्या लहान देशासाठी (फक्त १० दशलक्ष लोकसंख्या) हा अपघात एक राष्ट्रीय दुर्घटना होती. कारण या देशात त्याचे स्वतःचे एकही अणुऊर्जा केंद्र नव्हते .बेलारूस ही आजही एक कृषीप्रथान भूमी आहे, ज्यात्त बहुतांश जनता ग्रामीण आहे. दुसया जागातिक महायुद्धच्या वेळी जर्मनांनी ६१९ खेडी त्याच्या रहिवाशांसकट नष्ट केली . चेर्नोबिलनंतर या देशाने ४८५ खेडी आणि गावं गमावली, ज्यापैकी ७० खेडी जमिनीखाली गाडली गेली, महायुद्धाच्या वेळी चार बेलारूसियांपैकी एक मारला गेला होता, चेर्नोबिल अपघातात पाच जणापैकी एक जण या प्रदूषित प्रदेशात मारला गेला. म्हणजे २. १ दशलक्ष लोक, ज्यांपैकी ७००,००० मुलं होती, इथली लोकसंख्या कमी होण्याचे मुख्य कारण किरणोत्सर्ग हे होतं . गोमेल आणि मॉगिल्योक्ह या परगण्यांसारख्या अधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रात मृत्युदर हा जन्मदरापेक्षा २० टक्क्यांनी अधिक होता.
* Language (for non-English books): Marathi
* Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/5...
* Amazon Link for book: https://amzn.in/d/gxfKvCE
* Original book on goodreads: https://www.goodreads.com/book/show/3...
* Author On Goodreads: https://www.goodreads.com/author/show...