Goodreads Librarians Group discussion

This topic is about
Mughal Administration
[Closed] Added Books/Editions
>
[Done]Please add new edition of this book
date
newest »

* Author: Jadunath Sarkar
*Translator: Rohit Sahasrabudhe
* ISBN: 8194755611, 978-8194755616
* Publisher: marathaempire.in
* Publication: 3 November 2021
* Page count: 208
* Format: Paperback
* Description: शंभर वर्षांपूर्वी, म्हणजे सन १९२१ च्या सुमारास, श्री जदुनाथ सरकार यांनी Mughal Administration ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती. मुघल प्रशासन या विषयावर त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचे संकलन यात केले होते. त्यानंतर सन १९३५ मध्ये त्यात अनेक नवीन संदर्भ व काही प्रकरणे वाढवून त्याची तिसरी आवृत्ती त्यांनी प्रसिद्ध केली. प्रस्तुत ग्रंथ या तिसऱ्या आवृत्तीचा अनुवाद आहे. या ग्रंथात श्री जदुनाथ सरकार यांनी तब्बल ७०+ संदर्भग्रंथातील ३५०+ संदर्भ वापरून, मुघल प्रशासनाच्या कार्यपद्धती, त्याची रचना, प्रांतीय प्रशासन, महसूल व कर संकलनाची पद्धत, न्याय व्यवस्था, दरबारी लोकांचे परस्पर-संबंध, धर्म व राज्य यातील नाते, व्यापार व उद्योग, रयतेची परिस्थिती, पत्रव्यवहार व गुप्तहेर खाते तसेच मुघल राज्याची उद्दिष्टे, अशा विविध पैलूंचा साधार आढावा घेतला आहे. याबरोबरच, औरंगजेबाच्या दंडसंहितेचे एक व महसूलाच्या संदर्भात दोन, अशी एकूण तीन फर्माने यात समाविष्ट केली आहेत. आज मुघल इतिहासावर मराठीत बरेच ऐतिहासिक साहित्य उपलब्ध आहे. पण त्यातील बहुतांश साहित्य कथा, कादंबरी किंवा सामान्य वाचकांस काहीशी रुक्ष वाटणारी दरबारी कागदपत्रे, अखबार व नोंदी इत्यादीचे अनुवाद, या स्वरूपात आहे. प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक साधनांचा आधार घेऊन उपरोक्त विषय मांडले असल्यामुळे या दोन्ही प्रकारांच्या मधली दरी हा ग्रंथ भरून काढतो.
* Language: Marathi
*Link: https://www.amazon.in/Mughal-Prashash...