Goodreads Librarians Group discussion

16 views
[Closed] Added Books/Editions > [Done]Please add new book

Comments Showing 1-4 of 4 (4 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

message 1: by Ajay (last edited Oct 10, 2024 09:52AM) (new)

Ajay Thakur | 2145 comments * Title: स्वामीजी, लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर Swamiji, Lokmanya Aani Swatantraveer

* Author: Ashok Modak

* ISBN (or ASIN): 9386059967, 978-9386059963


* Publisher: ‎ Param Mitra Publications

* Publication: 31 July 2022

* Page count: 348

* Format: Paperback

* Description: परममित्र पब्लिकेशन्स चे नवीन पुस्तक "स्वामीजी, लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर" लेखक: डॉक्टर अशोक मोडक, स्वामी विवेकानंद, लोकमान्य आणि सावरकर या तिघांनी महापुरुषांच्या विचारवैभवातील हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र याविषयीचे विलोभनीय पैलू या आलेखाने अधोरेखित केले आहेत. प्रदीर्घ आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचे स्वप्न झळझळीतपणे साकार केले, ते हिंदवी स्वराज्य होय हे तिघांनी स्पष्टपणे उच्चारले. त्याच प्रेरणे मध्ये येथील राष्ट्र जीवनाचा आत्मा सामावला आहे, यावरही तिघांचे एकमत आहे. स्वामीजींच्या दिग्विजयी प्रतिपादनातून, लोकमान्यच्या अभ्यासक आणि मीमांसक गीताभाष्यातून आणि स्वातंत्र्यवीरांच्या निखळ विज्ञाननिष्ठ विवेचनातून हेच सहमती अभिव्यक्त झाली आहे.

* Language: Marathi

*Link: https://www.amazon.in/%E0%A4%B8%E0%A5...


message 2: by Ajay (new)

Ajay Thakur | 2145 comments bump


back to top