शितू [Shitu] शितू [Shitu] question


5 views
काकस्पर्श कि शितू?
Rahul Waghmare Rahul Apr 03, 2016 11:53AM
काही वर्षापूर्वी आलेला महेश मांजरेकर यांचा "काकस्पर्श" हा चित्रपट आणि गो. नी. दांडेकर यांची कादंबरी "शितू" यात बरेच साम्य आढळून येते. तुम्ही कुणाला सरस ठरवणार?



Rahul wrote: "काही वर्षापूर्वी आलेला महेश मांजरेकर यांचा "काकस्पर्श" हा चित्रपट आणि गो. नी. दांडेकर यांची कादंबरी "शितू" यात बरेच साम्य आढळून येते. तुम्ही कुणाला सरस ठरवणार?"

दोन्ही कथा तळकोकणात घडतात इथे या एकमेव मुद्द्याशी शितु आणि काकस्पर्श यातील साम्य संपते. काकस्पर्श वर मी या आधी माझ्या ब्लॉग वर लिहिलेले आहे. इच्छा असल्यास तुम्ही वाचु शकता आणि शितु या कादंबरीबाबत काही सांगण्याची निदान माझीतरी पात्रता नाही. आज काही अंशी कथेतील काही प्रसंग कालबाह्य वाटले तरीदेखील शितु अर्थातच सरस आहे.
bloglink:
https://bmrunal.blogspot.com/2012/08/...


back to top