मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion

33 views

Comments Showing 1-8 of 8 (8 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

message 1: by Pranjal (new)

Pranjal (pphaltane) I would like to recommend 'Pitrurun' by Sudha Murthy to be added. It is not available here, on goodreads. But its a great book. The story is engaging with an apt ending. Also, there is only one Sudha Murthy book available here. Is there any way in which we can add more of this virtuoso writer's books?


message 2: by Chaitanya (new)

Chaitanya | 10 comments नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वत:चं अघ्र्य देऊन पूर्ण करणार्या मुलाचं अस्वस्थपण... आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी राहिलेली मुलगी. यांचं अतूट नातं जपणारी पितृऋृण...माणसाचं आयुष्य ही एक अजब गुंतागुंत! नात्यांची, भावनांची आणि अतक्र्य घटनांची! काही नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी, तर काही नकळत नात्यांचे बंध उरात जपणारी! काळाचा दीर्घ पडदा सरून गेल्यानंतरही एका अनोख्या नात्याची ओळख होते. मग... नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वत:चं अघ्र्य देऊन पूर्ण करणार्या कर्तव्यशील पुत्राचं अस्वस्थपण... आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी राहिलेली कन्या, यांचं अतूट नातं जपणारी "पितृऋण'! सुधा मूर्ती यांच्या वौचारिक, भावनाप्रधान लेखणीचा नवा आविष्कार!

Reference:
http://granthdwar.com/?goal=products&...

Pitrurun by Sudha Murthy


message 3: by Chaitanya (new)

Chaitanya | 10 comments Pranjal wrote: "I would like to recommend 'Pitrurun' by Sudha Murthy to be added. It is not available here, on goodreads. But its a great book. The story is engaging with an apt ending. Also, there is only one Sud..."

Yes. It's one the great book by Sudha Murthy. Read "Parigh by Sudha Murthy" recently...explains about the human nature and it's dynamism...

Thank you


message 4: by Chaitanya (new)

Chaitanya | 10 comments Parigh - has originally written by Sudha Murthy translated by Uma Kulkarni


message 5: by Surjit (last edited Nov 16, 2013 10:08PM) (new)

Surjit | 9 comments प्रांजल कुठलेही पुस्तक 'goodreads'वर नसेल तर तुम्ही स्वतः ते add करू शकता.

सर्वात वर असलेल्या सर्च बार मध्ये पुस्तकाचे नाव टाकून सर्च करा. नंतर जे पेज उघडेल त्यावर सर्च बारच्या बाजूला 'Manually add a book' हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला 'goodreads' वर नसलेले पुस्तक add करता येईल.

'Manually add a book'वर क्लिक केल्यानंतर जे पेज येते त्यावर पुस्तकाची सर्व माहिती टाकता येते. ती माहिती शक्य असल्यास मराठीतून टाकावी. तेवढाच goodreads वर मराठी टक्का वाढेल ;)


message 6: by Chaitanya (new)

Chaitanya | 10 comments Added Manually. Below is the URL to access...

https://www.goodreads.com/book/show/1...


message 7: by Chaitanya (new)

Chaitanya | 10 comments धन्यवाद सुरजित. प्रांजळ, पुस्तक मी अ‍ॅड केलय...आपण recommend करू शकता.


message 8: by Chaitanya (last edited Nov 14, 2013 12:37AM) (new)

Chaitanya | 10 comments सध्या सुधा मुर्ती यांच्या पुस्तकांवर १५% पर्यंतची सुट उपलब्ध आहे...पितॄॠण त्यापैकी एक. www.granthdwar.com ला आपण भेट देऊन, पुस्तके खरेदी करून ती घरपोच मागवू शकता...


back to top

86477

मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers)

unread topics | mark unread