मित्रांनो, जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा..! या दिना निमित्त तुम्हा सर्वांबरोबर एक नवीन ब्लॉग शेयर करत आहे. खरंतर हा ब्लॉग माझा नसून आपण सर्वांचा आहे. तुम्हाला कुठल्याही पुस्तकाबद्दल लिहावसं वाटल्यास तुम्ही या ब्लॉग च्या माध्यमातून तो लेख इंटरनेट वर तुमच्या परीचयासकट शेयर करू शकता. www.marathipustakmitra.com
www.marathipustakmitra.com