Prathamesh > Prathamesh's Quotes

Showing 1-1 of 1
sort by

  • #1
    “आपण बोलत राहिलं पाहिजे. एकमेकांच्या गोष्टी सांगत राहिलं पाहिजे. खरंतर या कथा नाहीत. गोष्टी आहेत. खूप काही समजत नाही. खूप काही समजून घ्यायचंय. पण जे काही आहे ते सांगत राहायचंय. सांगितल्याशिवाय राहवलं नाही म्हणून.”
    Arvind Jagtap, Goshta Chhoti Dongraevdhi



Rss