माणूस ज्या वेळी आपले भविष्य जाणण्याची इच्छा दाखवतो, त्या वेळी त्याला अनलंकृत, रुद्र भविष्य नको असते, वर्तमानाविषयी त्याची आसक्ती किंचितही कमी होणार नाही असे एखादे धूसर, आटोपशीर चित्र पाहिजे असते. त्याला
काहीतरी क्षुद्र घटना आपण घडवण्यापेक्षा मोठ्या घटना घडत असलेल्या पाहणे, हे मला जास्त आनंदाचे आहे. थोडक्यात म्हणजे, मी गवतात पडून ढग न्याहाळणारा माणूस आहे.
My way
Welcome back. Just a moment while we sign you in to your Goodreads account.