तुमची स्वप्नं, तुमची ध्येयं याचं सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला असतं सांगू? फक्त तुम्हाला.तुम्ही आरशासमोर उभं राहिल्यावर तुमच्यासमोर जी व्यक्ती उभी असते नं. तिच्याशी मैत्री करा.स्वत:च्या आयुष्याला निर्मळ आनंद देण्याच्या दृष्टीनं तुमचं ते पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल असेल.

