Kindle Notes & Highlights
ज्ञानामधील गुंतवणूक सर्वाधिक व्याज देते.
कौतुकाचा संवाद नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण करतो.
आयुष्यातील सर्वोच्च सुख केव्हा मिळतं माहितंय? आपण अत्यंत समाधानी आणि शांत असतो तेव्हा. दुसऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या शांततेला तडे जाऊ नयेत असं वाटतं? एक करा. रागावू नका.
राग आल्यावर ओरडण्यासाठी कधीच शक्ती लागत नाही, ती लागते - शांत बसण्यासाठी.
अवघड परिस्थितीवरही मात करण्याचं सामर्थ्य मनुष्याच्या विचारशक्तीत आहे,
जेव्हा खूप आनंदात असाल तेव्हा आश्वासनं देऊ नका, खूप दु:खात असाल तेव्हा प्रतिक्रिया देऊ नका; आणि जेव्हा रागात असाल तेव्हा निर्णय घेऊ नका. या प्रत्येकवेळी प्रत्येक बाबतीत पुनर्विचार करा आणि शहाण्यासारखं वागा.’’
तुमची स्वप्नं, तुमची ध्येयं याचं सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला असतं सांगू? फक्त तुम्हाला.तुम्ही आरशासमोर उभं राहिल्यावर तुमच्यासमोर जी व्यक्ती उभी असते नं. तिच्याशी मैत्री करा.स्वत:च्या आयुष्याला निर्मळ आनंद देण्याच्या दृष्टीनं तुमचं ते पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल असेल.
केवळ माहीत असून उपयोगाचं नाही; अंमलबजावणी केली पाहिजे. केवळ इच्छा असून उपयोगाचं नाही; प्रत्यक्ष कृती केली पाहिजे.
A desire change nothing, A decision changes something; But,A determination changes everything’
आयुष्य सरळ, साधं आणि सोपं मुळीच नसतं; पण मिळालेल्या आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा!
‘सकारात्मक दृष्टिकोन’ हे जीवन जगण्याचं उद्दिष्ट नव्हे, तो एक जगण्याचा मार्ग आहे.
मेरी उंगली पकड के चलते थे अब मुझे रास्ता दिखाते है. मुझे किस तरह से जीना है मेरे बच्चे मुझे सिखाते है.
कोणतीही तिसरी व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करीत नसते; तर तुम्ही स्वत: त्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला तुमच्या नात्यामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी देत असता. अशी संधी देणं तुम्ही जेवढं टाळाल, तेवढी तुमच्या नात्याची दोरी बळकट ठरेल.
हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे’’

