Kindle Notes & Highlights
स्वत:चे कल्पनाविश्व विस्तारण्याचे जे समाधान वाचनातून मिळते ते दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे
मानवाखेरीज इतर प्राणिजात (काही अपवाद वगळता) वर्तमानाच्या क्षणात जगत असते. होऊन गेलेल्या प्रसंगांच्या आठवणी, पुढे येणाऱ्या दिवसांबद्दल आशा- अपेक्षा-शंका इत्यादींचा बोजा त्यांच्या मेंदूवर नसतो.
नोकरीवर असणाऱ्याने हे भान सतत ठेवायला हवं की, एक दिवस आपली नोकरी संपणार आहे- सारा दिवस आपल्यापुढे रिकामा असणार आहे- त्या वेळेत आपण काय करणार आहोत? एखादा छंद, एखादा ग्रूप, काहीतरी आवड- ही योजना आधीपासूनच करून ठेवायला हवी.
आयुष्याच्या सुरुवातीस जी मानसिकता घडवली गेली असते तिच्यात नंतर बदल होणं फार फार कठीण असतं.

![संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1551717923l/44242437._SY475_.jpg)