सुख हा अपघात नसतो. ती निवड असते. सुखी होणं आपल्याच हातात असतं. आणि, कोण म्हणतं की, आपल्याला केवळ एकच आत्मीय साथीदार मिळू शकतो? कधी कधी आपल्या मित्राला आपल्यात एवढ्या मूलभूत सुधारणा हव्या असतात की ते एकमेकांच्य दुःखाला कारणीभूत होतात.
F
Welcome back. Just a moment while we sign you in to your Goodreads account.