More on this book
Community
Kindle Notes & Highlights
Read between
March 22 - April 9, 2020
“तुम्ही सुधारलेले लोक सर्व भित्रे असता. थोर लोक कोणाच्या कपडय़ांकडे पाहतच नसतात. ते त्याचे हृदय कसे आहे ते पाहतात.”
स्वतःच्या अनुभवावरून मी सांगू शकतो, की विरुद्ध पक्षाला न्याय दिल्याने आपल्याला न्याय लवकर मिळतो.
कितीही कामे पडली असली तरीसुद्धा ज्याप्रमाणे आपण जेवणासाठी वेळ काढतो त्याप्रमाणेच व्यायामासाठी काढला पाहिजे.
विनय म्हणजे बोलताना आदरयुक्त भाषा ठेवणे, एवढाच अर्थ येथे घ्यावयाचा नाही; विनय म्हणजे विरुद्ध पक्षाबद्दल मनात आदर, सरळभाव, त्याच्या हिताची इच्छा व त्याप्रमाणे वर्तन.
इतरांचे गजाएवढे (हत्तीएवढे) दोष आपण रजाएवढे करून पाहू लागू व स्वत:चे राईएवढे दोष पर्वतासमान पाहायला शिकू तेव्हाच आपल्याला स्वत:च्या व इतरांच्या दोषांचे यथायोग्य प्रमाण मिळू शकेल.