Vishal

46%
Flag icon
“ज्याच्या अंगी सत्य, दान, पावित्र्य, तप आणि दया आहेत तो ब्राह्मण, जात जन्मावरून ठरत नाही. कर्मावरून ठरते! सदाचार म्हणजे सत्य व धर्म यांना धरून केलेला आचार, दान आणि सत्य यात सत्यच सदैव महत्त्वाचे. कर्मफलाची प्राप्ती मरणोत्तर येणाऱ्या पुनर्जन्मी होते.”
Mahabharat (Marathi Edition)
Rate this book
Clear rating