Kindle Notes & Highlights
जिथे भावना नसतात तिथे व्यवहार फार सुलभ! पण भावनाशून्य होऊन जीवन कसं जगायचं? घर चालवण्यासाठी फक्त व्यवहार काय कामाचा?
‘हिशाब पैसामा पण बक्षीस लाखमा.’ म्हणजे एकेक पैशाचा हिशोब ठेव, पण आहेर देताना लाख दिलेस तरी विचार करू नकोस.”
चिंता कोणालाही चितेवर चढवते, असं सगळे म्हणतात.
“प्रत्यक्ष दिसलं तरी ते कायद्याला धरून आहे की, नाही हे पाहिलं पाहिजे.’