More on this book
Kindle Notes & Highlights
तापट वृत्तीच्या माणसांचं पण तसंच असतं. त्या माणसांच्या हेकट हकिकतींना अंत नाही. तापटपणाला वाचा असते. वाफच ती.
सर्वांत जवळच्या माणसानं दगा दिल्याशिवाय जाग येत नाही.”
‘पाण्यावर तरंग उठतात तोपर्यंत. तरंगांचा तवंग व्हायला लागला की त्याने जगू नये.’
शृंगार क्षणभंगुर असतो. अंगार शाश्वत असतो.
वैभव पण मोनोटोनस असतं.
अपेक्षित क्षणी सुखाचा पेला हातात आला तर त्या सुखाची किंमत कमी होते.