More on this book
Community
Kindle Notes & Highlights
“कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कुकुर हा एक यादव वंश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कुकुर लोक द्वारकेच्या सीमेलगत रहात असल्याचा उल्लेख भागवत पुराणात आला आहे. कंसाचे वडील उग्रसेन या वंशाचे होते.
“प्लेटोने आपल्या टामम्युस अँड क्रायटियास या ख्रि. पू. ३६० मध्ये लिहिलेल्या साहित्यात अॅटलांटिस शहराचा प्रथम उल्लेख केला आहे.”
“जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या शेजारी असलेल्या भूशिरांच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या हेरॅक्लिसच्या स्तंभांचा उल्लेख हा वास्तवात द्वारकाधीश मंदिराच्या साठ स्तंभांचा उल्लेख तर नसेल?
“ढोलविराचा शोध सन १९६० मध्ये जगत्पती जोशी यांना लागला. त्यानंतर १९९० मध्ये आर. एस. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे उत्खनन करण्यात आलं,”
“बिश्त यांना तिथे वसलेल्या प्राचीन शहराची लांबी-रुंदी ५ः४ या प्रमाणात असल्याचं आढळून आलं. त्या शहरातील मुख्य किल्ल्याच्या बांधकामाचं प्रमाणही असंच ५ः४ होतं. या दोन्ही प्रमाणांच्या आकड्यांची बेरीज केली असता ती ९ येते. ९ हा अर्थातच पवित्र आकडा आहे.”
“झकारिया म्हणतो, की सोमनाथ ही भारतातील वैभवशाली नगरी होती. या नगरीतील काही विस्मयजनक गोष्टींपैकी एक होतं सोमनाथ मंदिर. ते समुद्रकिनारी बांधण्यात आलं होतं आणि समुद्राच्या लाटा त्याच्या पायथ्याशी येऊन त्याला जलस्नान घालत असत. या मंदिराच्या मध्यभागी सोमनाथाची तरंगती मूर्ती होती. तिला खालून कोणताही आधार देण्यात आला नव्हता किंवा वरून कोणत्याही प्रकाराने तिला टांगण्यात आलं नव्हतं. हिंदुंच्या मनात या मंदिराविषयी आणि मूर्तीविषयी नितांत भक्तिभाव आणि आदर होता. ती तरंगती मूर्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत असे. मग ते मुसलमान असोत वा हिंदुतर कोणीही असोत! चंद्रग्रहणाच्या वेळी हिंदुंची येथे यात्रा भरते. या
...more
“झकेरिया म्हणतो, की या मंदिरात कित्येक मौल्यवान वस्तू अर्पण केल्या गेल्या होत्या. या मंदिराला सुमारे दहा हजार गावांतून देणग्या दिल्या जात होत्या. तिथून जवळच गंगा नावाची पवित्र मानली जाणारी नदी वाहते. सोमनाथापासून ती दोनशे परसंग अंतरावर आहे. सोमनाथासाठी रोज या नदीचं पाणी आणलं जातं आणि मंदिर धुवून काढलं जातं. एक हजार ब्राह्मण मंदिरातील मूर्तीची पूजा करतात आणि भक्तांची व्यवस्था बघतात. मंदिराच्या दरवाजासमोर पाचशे कुमारिका गायन आणि नृत्य करतात. मंदिराला मिळालेली निसर्गदत्त देणगी म्हणून या साऱ्याकडे पाहिलं जातं. एकूण ५६ सागवानी स्तंभांवर हे मंदिर उभारलं गेलं आहे. मूर्तीचा मुकुट काळसर आहे, मात्र तिला
...more
सुलतानानं आश्चर्यानं मूर्तीकडे पाहिलं आणि सर्वत्र सुरू असलेला विध्वंस थांबवण्याचे आदेश दिले. त्याने तेथील खजिना लुटण्यास सुरुवात केली. तिथे कित्येक सोन्या चांदीच्या मूर्ती आणि भांडी होती. या सर्व गोष्टी रत्नजडीत होत्या. भारतातील कित्येक महान व्यक्तींनी त्या तिकडे धाडल्या होत्या. मंदिरातील विविध मूर्तींच्या केलेल्या लुटीची किंमत वीस हजार दिनारांहूनही अधिक झाली होती. मूर्तीच्या वैभवशालीपणाविषयी आणि सौंदर्याविषयी त्यांना काय वाटतं, असं सुलतानानं आपल्या सैनिकांना विचारलं. कारण ती मूर्ती कोणत्याही आधाराशिवाय हवेत तरंगत होती. त्यावेळी बहुतेकांना असं वाटलं, की तिला बहुधा गुप्तपणे कोणता तरी आधार दिला
...more
“इस्लामच्या आधीही अल्लाह हा शब्द अस्तित्वात होता. अल् हा आदरार्थी शब्द आहे. इंग्रजीतील ‘द’ प्रमाणे याचा अर्थ होतो आणि इलाह म्हणजे दैवत. कालौघात, अल् आणि इलाह हे दोन स्वतंत्र शब्द न राहता ते एकत्रितपणे उच्चारले जाऊ लागले. त्यामुळे त्याचा उच्चार अल्लाह असा झाला.”
“तिबेटच्या रहिवाशांसाठी आणि बौद्धधर्मियांसाठी हा पर्वत हे डेमचोगचं निवासस्थान आहे. हिंदु लोक त्याला शिवाचं निवासस्थान मानतात. ऋषभदेव या मुनींना जिथे साक्षात्कार झाला आणि त्यांनी ज्ञानाचा प्रसार करण्यास सुरुवात केली ते हे स्थान आहे, असं जैन लोक मानतात.
पर्वत आणि तेथील स्वर्गासारखी भूमी पाहून रशियन लोकांनीही तिला शंभाला आणि शांग्रि-ला असं नाव दिलं आहे.”
अकराव्या शतकातील बौद्ध भिक्षू मिलारेपा हाच फक्त अगदी शिखरापर्यंत पोहचला होता.”
शनिची रोहिणी नक्षत्राशी झालेली युती. ज्येष्ठा नक्षत्राजवळ पोहचण्याआधी मागे वळलेला मंगळ आणि सप्तर्षिंजवळ झालेले चंद्रग्रहण.
स्यमंतक मणी हा सर्वात आधी सूर्यदेवाकडे होता. त्या रत्नात काही चमत्कारीक शक्ती होत्या. तो एक परीस होता. त्या मण्याच्या साहाय्याने रोज आठ भार सोनं तयार करता येत असे. आठ भार म्हणजे आधुनिक काळातील एकशे सत्तर पाऊंड सोनं आणि तेही एका दिवसात!”
“सतधन्व नावाच्या दुसऱ्या एका यादवाने सत्राजिताचा वध केला आणि स्यमंतक मणी मिळवला. तो त्याने अक्रूराकडे ठेवला. या अक्रूरानेच कंसाच्या हेतूविषयी कृष्णाला गोकुळातून मथुरेत नेताना कल्पना दिली होती.
गझनीच्या महमुदाने नेलेल्या सोन्याची किंमत सुमारे दोनशे साठ बिलियन डॉलर्स एवढी प्रचंड भरते. गझनीला परतण्यापूर्वी महमूदाने मंदिराचा संपूर्ण विध्वंस केला आणि जे काही उरलं होतं त्याला आग लावून दिली. आता जर स्यमंतक हा परीस असण्याची शक्यता गृहीत धरली, तर सोमनाथाच्या मंदिरातील बहुतांश सोनं या परिसाच्या साहाय्यानं तयार करण्यात आलं होतं,
किरणोत्सर्गाचा मानवी रक्तपेशींवर होणारा परिणाम बेलाच्या पानांमुळे रोखला जातो. साहजिकच डीएनएला होणारी हानी आणि आनुवंशिक गुणधर्मातील अस्थैर्यही रोखलं जातं.
“गझनीने भारतावर सतरा वेळा स्वाऱ्या केल्या आणि तरीही तो जिवंत राहिला. परंतु सोमनाथावर स्वारी केल्यानंतर काही वर्षांतच तो मरण पावला, ही एक आश्चर्यजनक गोष्ट नाही का? गझनीला एकोणसाठाव्या वर्षी अत्यंत हानिकारक असणारा क्षयरोग झाला होता.
कृष्णाने यादव वंशाचा संघ स्थापन केला, असं सांगितलं जातं. त्यालाच ग्यातसंघ असं म्हटलं जात होतं.
राजा मानसिंगाचा आग्ऱ्यातील राजवाडा त्यावेळी त्याचा नातू राजा जयसिंग याच्या ताब्यात होता. मुमताज महलच्या मृत्यूनंतर अर्जुमंद बानु बेगम उर्फ मुमताज उल् जमानी हिच्या दफनासाठी या राजवाड्याची निवड करण्यात आली. पूर्वजांकडून वंशपरंपरागत पद्धतीने चालत आलेली मालमत्ता म्हणून राजा मानसिंगाच्या कुटुंबीयांना या मालमत्तेचं मोठंच मोल वाटत होतं. तरीही शाहजहानसाठी त्यांनी या राजवाड्याचा काही भाग मोफत देण्यास मान्यता दिली.
“हिंदु ग्रंथांनुसार, विश्व हे एखाद्या बिंदूपासून अस्तित्वात आलेलं नाही. ते नेहमीच अस्तित्वात होतं; परंतु ते सतत स्थित्यंतर होत असलेल्या शाश्वत स्वरूपात होतं. आपण ज्याला विश्व म्हणतो, ते सध्याचं विश्व आहे. प्रत्येक विश्वाचा प्रारंभ बिग बँगनं होतो. ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रसरण पावतं. त्यानंतर ते आकुंचित होण्यास सुरुवात होते. त्यानंतर पुन्हा एकदा ते एक बिंदू बनून जातं. पुन्हा संपूर्ण ऊर्जा एका बिंदूत केंद्रीत होते. ज्या बिंदूपासून संपूर्ण विश्वाची उत्पत्ती झाली होती, त्या बिंदूत पुन्हा एकदा सारं विश्व सामावून जातं. म्हणूनच १०८ हा आकडा पवित्र मानला जातो. एक हा सिंग्युलॅरिटीचे, म्हणजेच
...more
आर्किऑलॉजी ऑफ बेट द्वारका आयलंड; ए. एस. गौर सुंदरेश अँड के. एच. व्होरा; आर्यन बुक्स इंटरनॅशनल, २००५. ३. अराईज अर्जुन: हिंदुइझम अँड द मॉडर्न वर्ल्ड; डेव्हीड फ्रॉली; व्हॉईस ऑफ इंडिया पब्लिशिंग, २०१०. ४. आर्म्स अँड आर्मर: ट्रॅडिशनल विपन्स ऑफ इंडिया, ई. जयवंत पॉल; रोली बुक्स, २००५. ५. ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी; परमहंस योगानंद; योगोदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया, २०१०. ६. भगवत् गीता, अॅज इट इज (सेकंड एडिशन); ए. सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद; भक्तीवेदांत बुक ट्रस्ट, १९८६. ७. डॉन अँड डिव्होल्युशन ऑफ द इंडस सिव्हिलायझेशन; आर. राव; आदित्य प्रकाशन, १९९१. ८. द्वारका - कृष्णाज धाम बाय द सी; सुभद्रा सेन
...more
क्रेस्ट पब्लिशिंग हाऊस, २००२. १४. हिंदुईझम: द इटर्नल ट्रॅडिशन (सनातन धर्म), सेकंड रिव्हाईज्ड एडिशन; व्हॉईस ऑफ इंडिया पब्लिशिंग, २००८. १५. हाऊ आय बिकेम अ हिंदु: माय डिस्कव्हरी ऑफ वेदिक धर्म; डेव्हीड फ्रॉली, व्हॉईस ऑफ इंडिया पब्लिशिंग, २०००. १६. इंडियन थेईझम फ्रॉम द वेदिक टू मुहम्मदन पिरीयड; निकोल मॅक्निकोल; हार्डप्रेस पब्लिशिंग, २०१२. १७. इंडस स्क्रिप्ट सायफर: हायरोग्लिफ्स ऑफ इंडियन लिंग्विस्टिक एरिया; एस. कल्याणरामन; सरस्वती रिसर्च सेंटर, २०१०. १८. जय - अॅन इल्युस्ट्रेटेड रिटेलिंग ऑफ द महाभारत; देवदत्त पट्टनायक; पेंग्विन बुक्स, २०१०. १९. कल्की पुराण; बी. के. चतुर्वेदी; डायमंड पॉकेट बुक्स,
...more
२५. कृष्ण द्वैपायन व्यासदेव - श्रीमद् भागवतम् (भागवत पुराण); अनुवाद: आनंद आधार; थर्ड रिव्हाईज्ड एडिशन, २०१० २६. लॉर्ड कृष्ण - हिज लिलाज अँड टिचिंग्ज; श्री स्वामी शिवानंद; डिव्हाईन लाईफ सोसायटी पब्लिकेशन्स, १९९६. २७. मिथ ऑफ आर्यन इन्व्हेजन ऑफ इंडिया (थर्ड एडिशन); डेव्हिड फ्रॉली; व्हॉईस ऑफ इंडिया पब्लिशिंग, २००२. २८. मिथ = मिथ्या: अ हँडबुक ऑफ हिंदु मायथॉलॉजी; डॉ. देवदत्त पट्टनायक; पेंग्विन बुक्स, २००६. २९. ऑन द श्री यंत्र अँड काटकोन चक्र (सिक्स अँगल्ड व्हील) ऑर डबल...
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
३०. सॅक्रीड सॅक्रीफाईस: रिच्युअल पॅराडाईम्स इन वेदिक रिलिजन अँड अर्ली ख्रिश्चॅनॅटी; रिक फ्रँकलिन; थखझऋ, २००५. ३१. सायन्स अँड स्पिरिच्युअॅलिटी फ्रॉम अ हिंदु पर्सपेक्टिव्ह; व्ही. व्ही. रामन; झायगॉन, मार्च २००२. ३२. सायन्स ऑफ द सॅक्रीड: एंशंट परस्पेक्टिव्हज फॉर मॉडर्न सायन्स, संपादन: डेव्हीड ऑसबोर्न; लुलु प्रेस, २००९. ३३. सर्च फॉर द हिस्टॉरिकल कृष्णा; राजाराम एन. एस.; प्रिझम पब्लिकेशन्स, २००६. ३४. श्री कृष्ण - द डार्लिंग ह्युमॅनिटी; ए. एस. पी. अय्यर; भारतीय विद्या भवन, २००१. ३५. ताज महाल, द ट्रु स्टोरी; पी. एन. ओक; ए. घोष, १९८९. ३६. ताज महाल: अॅनालिसीस ऑफ अ ग्रेट डिसेप्शन; डॉ. व्ही. एस. गोडबोले;
...more
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
द लॉस्ट सिटी ऑफ द्वारका; एस. आर. राव; आदित्य प्रकाशन, १९९९. ४२. द लॉस्ट रिव्हर: ऑन द ट्रेल ऑफ द सरस्वती; मिशेल डॅनिनो; पेंग्विन बुक्स, २०१०. ४३. द महाभारत रिटोल्ड; सी. राजगोपालाचारी; भारतीय विद्या भवन, २००५. ४४. द क्वेस्ट फॉर द ओरिजिन ऑफ वेदिक कल्चर: द इंडो-आर्यन मायग्रेशन डिबेट; एड्विन ब्रायंट; ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००४. ४५. द वंडर दॅट वॉज इंडिया; थॉमस आर. ट्रॉटमन; पिकॅडोर, २००४. ४६. अंडरवॉटर आर्किऑलॉजी ऑफ द्वारका अँड सोमनाथ; ए. एस. गौर सुंदर...
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
जे. शेंडगे; अॅटलांटिक पब्लिशर्स, २०१०. ४८. वेदिक सिव्हिलायझेशन; आर. व्ही. पृथी; डिस्कव्हरी पब्लिशिंग हाऊस, २००४. ४९. वेदिक रिव्हर सरस्वती अँड हिंदु सिव्हिलायझएशन; एस. कल्याणरामन, आर्यन बुक्स इंटरनॅशनल, २००८. ५०. विष्णु - अॅन इंट...
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
१. १०८: सिग्निफिकन्स ऑफ द नंबर; स्टिफन नॅप; लिंक: http://www.stephen-knapp.com/articles_to_read.htm २. अ सर्च फॉर द हिस्टॉरिकल कृष्णा; एन. एस. राजाराम. लिंक: http://www.mirroroftomorrow.org/blog/_archives/2009/4/1/4139571.html ३. अॅन इकॉलॉजिकल व्ह्यू ऑफ एंशंट इंडिया; डेव्हीड फ्रॉली. लिंक: http://www.vedanet.com/our-online-articles-topmenu-2/20-ancient-india-and-historical-issues/44-an-ecological-view-of-ancient-india ४. आर्यन इनव्हॅजन - हिस्टरी ऑर पॉलिटिक्स; एन. एस. राजाराम; नोव्हेंबर, २००६. लिंक: http://www.archaeologyonline.net/artifacts/aryan-invasion-history.html ५. असरु -ल बिलाद ऑफ
...more
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
१. १०८ नेम्स ऑफ श्री. कल्की. http://www.scribd.com/doc/34624127/108-names-of-Shri-Kalki २. अबाऊट द लिनिएज ऑफ द यादवाज. http://en.wikipedia.org/wiki/Yadava ३. अॅग्रीगेशन ऑफ इन्फर्मेशन ऑन द्वारका अँड महाभारत http://www.hinduwisdom.info/Dwaraka.htm ४. एंशंट व्हॉइस: ऋग्वेद. http://ancientvoice.wikidot.com/article:rig-ved#toc6 ५. एंशंट व्हॉइस: द वृष्णीज http://ancientvoice.wikidot.com/mbh:vrishies http://www.philipcoppens.com/bestevidence.html http://www.philipcoppens.com/bestevidence.html ७. डेट ऑफ ऋग्वेद -काँट्राव्हर्सीज इन हिस्ट्री.
...more
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
१. अलायन्स इन द एंशंट सिटी ऑफ द्वारका? हिस्टरी चॅनेल ७.५ मिनिटांची डॉक्युमेंटरी. http://www.youtube.com/watch?v=JIN-qiXgTzg २. द्वारका जायंट अंडरवॉटर सिटी फाऊंड इन इंडिया. http://www.youtube.com/watch?v=GM4h887ilY8 ३. हाऊ द मेल्टिंग ऑफ द आइस एज वुड हॅव सबमर्ज्ड द्वारका. ४० मिनिटांची डॉक्युमेंटरी http://www.youtube.com/watch?v=tPiQrkkIKMk ४. इस्लामिक रिच्युअल्स विथ हिंदु ऑर पागन कनेक्शन्स. http://www.youtube.com/watch?v=GRx3Fe3wzyYandfeature=player_embedded# ५. कृष्णा: हिस्टरी ऑर मिथ? ब्रिलियंट अॅस्ट्रॉनॉमिकल डेटिंग ऑफ महाभारत. http://www.youtube.com/watch?v=NmXHQzAtP4w and
...more