“हिंदु ग्रंथांनुसार, विश्व हे एखाद्या बिंदूपासून अस्तित्वात आलेलं नाही. ते नेहमीच अस्तित्वात होतं; परंतु ते सतत स्थित्यंतर होत असलेल्या शाश्वत स्वरूपात होतं. आपण ज्याला विश्व म्हणतो, ते सध्याचं विश्व आहे. प्रत्येक विश्वाचा प्रारंभ बिग बँगनं होतो. ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रसरण पावतं. त्यानंतर ते आकुंचित होण्यास सुरुवात होते. त्यानंतर पुन्हा एकदा ते एक बिंदू बनून जातं. पुन्हा संपूर्ण ऊर्जा एका बिंदूत केंद्रीत होते. ज्या बिंदूपासून संपूर्ण विश्वाची उत्पत्ती झाली होती, त्या बिंदूत पुन्हा एकदा सारं विश्व सामावून जातं. म्हणूनच १०८ हा आकडा पवित्र मानला जातो. एक हा सिंग्युलॅरिटीचे, म्हणजेच
...more