गझनीच्या महमुदाने नेलेल्या सोन्याची किंमत सुमारे दोनशे साठ बिलियन डॉलर्स एवढी प्रचंड भरते. गझनीला परतण्यापूर्वी महमूदाने मंदिराचा संपूर्ण विध्वंस केला आणि जे काही उरलं होतं त्याला आग लावून दिली. आता जर स्यमंतक हा परीस असण्याची शक्यता गृहीत धरली, तर सोमनाथाच्या मंदिरातील बहुतांश सोनं या परिसाच्या साहाय्यानं तयार करण्यात आलं होतं,