More on this book
Community
Kindle Notes & Highlights
जीवनात धोके आणि असुरक्षितता यांची सोबत स्वीकारा.
खरा धोका हा सुरक्षित आणि आखून दिलेले आयुष्य, बेतलेले जीवन जगण्यात आहे
अंतिम विश्रांतीस्थळापेक्षा प्रवासच महत्त्वाचा असतो.
महान लोक त्याच्या झालेली टीका आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी झेलतात.
तुम्ही कुठल्या पदावर वा हुद्यावर काम करता, किती वर्षे काम करीत आहात, याला काहीच महत्त्व नसून, तुम्ही किती प्रांजलतेने व सर्वस्वाने स्वतः आपले स्वतःचे काम (मोठ्या बांधिलकीने व जबाबदारीने) निभावता, याला महत्त्व येते.
आपल्यातील सर्वात्कृष्ट गुणवत्ता प्रदर्शित करा मग कोणीही तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
वॉरेन बफेट म्हणतो : तुमच्या पेक्षा चांगले फक्त तुम्हीच असू शकता !
अॉस्कर वाईल्ड म्हणतो : स्वतःच स्वतःचे असणे फार महत्त्वाचे आहे.
झालेले आकलन जेव्हा आपण अंमलात आणतो, तेव्हाच परिवर्तन होते.