More on this book
Kindle Notes & Highlights
जिव्हाळा, प्रेम ह्या गोष्टी निर्माण झाल्या, की अपेक्षा आल्या; म्हणजे तुलना आली. देवाण-घेवाण हा हिशोबही आला. मग ह्यानं काय दिलं, त्यानं काय, ही अटळ चर्चा... आणि हे सुरू झालं एकदा, की सोशल वर्क संपलं.
प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो.