ते नियम असे : १. लोकांची नावं लक्षात ठेवण्यास शिका. या बाबतीत चुकारपणा केल्यास, तुम्हाला लोकांमध्ये फारसा रस नाही असे इतरांना वाटू शकेल. २. तुमच्या सहवासात कुणावर ताण येणार नाही अशी सुखद व्यक्ती बना. लोकांना आपल्या नित्य परिचयाचा वाटणारा माणूस बना. ३. शांतपणा आणि गडबडून न जाणं, हे गुण आत्मसात करा म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही विचलित होणार नाही. ४. अहंभाव सोडून द्या. तुम्हाला सगळं काही कळतं, अशी तुमची प्रतिमा तयार होण्यापासून सावध राहा. ५. तुमच्या संगतीत लोकांना काहीतरी चांगलं मिळेल, अशी गुणसंपन्न व्यक्ती बना. ६. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या ज्ञात-अज्ञात कंगोऱ्यांचा अभ्यास करा. ७.
...more