More on this book
Kindle Notes & Highlights
कधी-कधी नियती ‘वाढून ठेवते ’ ते ‘ताट ’ म्हणतात ते असे!!
इंद्र जिमि जंभपर, वाडव सुअंभ पर, रावन सदंभ पर रघुकुल राज है। पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यो सहस्त्रबाह पर, राम द्विजराज है। दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंडपर, भूषण बितुंड पर, जैसे मृगराज है। तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यो मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है! सर्जा सिवराज है!”
‘संशय’ हा मनाचा सर्वांत छळवादी देणेकरी असतो. तो सशाच्या पावलांनी मनात शिरतो आणि हत्तीच्या पावलांनी थैमान घालू लागतो. मन शंकेखोर झाले की, माणसाला स्वत:ची सावलीसुद्धा मारेकरी वाटू लागते.