More on this book
Kindle Notes & Highlights
राहू दे, रमा. ज्या डागाची लाज वाटावी, असे डाग पडले असताही अाम्ही ते झटकू शकलो नाही. ज्या डागाचा अानंद वाटावा, असा एक तरी डाग अामच्या अंगावर राहू दे.
एेलतीरावर सुख | पैलतीरीं नांदे दु:ख | मधें वाहतें जीवन | हेंच संसाराचें रूप ||
रमा, पौर्णिमेच्या रात्रीनं बेभान होणाऱ्या फारच थोड्या माणसांना अमावस्येच्या रात्रीचं सौंदर्य पाहता येतं. ज्यांना ही दृष्टी लाभली, त्यांना सुखदु:खाचं भय उरत नाही.
प्रत्येक मनुष्य अापल्या वैयक्तिक अायुष्याकडे पाहूनच जीवनाचं यश अाजमावतो.

