Saurabh L

1%
Flag icon
या चिंतनात एक थरारक नवं आकलन मला स्पर्शून गेलं. ‘श्रीकृष्ण’, ‘भीष्म’, व ‘कर्ण’ या पंचमहाभूतांपैकी ‘जल’ या महत्त्वाच्या तत्त्वाच्या ‘जलपुरूष’ व्यक्तिरेखा आहेत. आपल्या भेटीत त्या एकमेकांना अबोल-मूकपणं आदर राखतात. बालपणी जन्मतःच पित्याच्या मस्तकावरून महापुरातील यमुनेत टोपलीतून जीवनप्रवासाचा प्रारंभ करणारा ‘श्रीकृष्ण’, तसाच जीवनारंभ अश्वनदी, चर्मण्वती, गंगा अशा नद्यांवरून पेटिकेतून खडतर प्रवास करणारा ‘कर्ण’ व साक्षात गंगा या जलमातेचाच पुत्र असलेला ‘गांगेय भीष्म’ यांच्या सुप्त-अबोध मनातील ‘जलपुरुष’ हे नातं पकडत वाटचाल केली, तर आपण या तिन्ही महान व्यक्तिरेखांच्या थेट गाभ्यांनाच भिडतो, हा माझा अनुभव ...more
युगंधर
Rate this book
Clear rating