Saurabh L

1%
Flag icon
चिंतनाच्या अटीतटीच्या या धुंदळीत कसा कुणास ठाऊक, पण कवडशासारखा एक विचार आला. तो विचार असा होता की – शतकेन्शतके श्रीकृष्णभक्त ‘राधेकृष्ण’ हा घोष घुमवीत आलेत. त्या ‘राधा’ या शब्दाचा नेमका मूकार्थ तरी काय आहे, तो एकदा नीट बघू या तरी! मग शब्दकोशांचा धांडोळा सुरू झाला. ज्या क्षणी मला ‘राधा’ शब्दाचा अचूक अर्थ गवसला त्या क्षणी माझ्यातील साहित्यकार थरारून उठला. आजही मी तो क्षण विसरू शकत नाही. ‘राधा’ हा जोडशब्द आहे! ‘रा’ म्हणजे लाभो-मिळो. ‘धा’ म्हणजे मोक्ष, जीवनमुक्ती! ‘राधा’ म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव! या शब्दार्थामुळं माझी संपूर्ण चिंतनतळी घुसळून निघाली. मी दूर सारलेली ‘राधा’ आता कितीतरी प्रचंड ...more
युगंधर
Rate this book
Clear rating