More on this book
Community
Kindle Notes & Highlights
अश्व जेव्हा तीन पायांवरच उभा राहून चौथा अधांतरी लंगडा ठेवतो; तेव्हा तो धावणीला निरुपयोगी झालेला असतो.
“आपल्या क्षत्रियत्वासंबंधी म्हणशील, तर तेही जन्मावर कधीच नव्हे, तर अंगीच्या विक्रमावर अवलंबून आहे. मला
“दुर्बळांच्या अधिकारांचं व जीवन जगण्याच्या हक्कांचं संरक्षण करतं, ते खरं क्षत्रियत्व, तोच खरा पुरुषार्थ!
अन्याय – मग तो कुणीही, कुणावरही, कशासाठीही केलेला असो, तो वाईटच. पण – पण – अनेक पूर्वजांनी रक्त सिंचून उठविलेल्या राजसिंहासनावरच्या शासकानंच केलेला अन्याय हा सर्वाधिक वाईट.
‘निष्काम कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे’
ज्या विचारांमुळे जिवाचं पोषण व विकास होतो, तो धर्म!