More on this book
Community
Kindle Notes & Highlights
जीवन ही मनाच्या असंख्य धाग्यांच्या वस्त्राची एक गाठ आहे! ती ज्याची त्यानंच सोडवायची असते!
जीवन हा योगायोग नाही! जन्म हा योगायोग आहे! जीवन योगायोगापेक्षा कर्तृत्वावर अवलंबून आहे.’’
व्यक्ती, मग ती कितीही श्रेष्ठ असो, त्यागी असो, योजनाकुशल असो तिच्यासाठी समाज कधीच थांबणार नाही! समाजाची अखंड गंगा वाहतच राहणार!