मृत्युंजय
Rate it:
Kindle Notes & Highlights
Read between January 9 - January 10, 2018
9%
Flag icon
तारुण्य! ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन!
9%
Flag icon
सामर्थ्य, महत्त्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान आणि औदार्य!
10%
Flag icon
स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखरझोपेच्या वेळी टाकलेला एक हळुवार नि:श्वास असावा!
16%
Flag icon
‘‘वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि वीरकन्यांनी शीलासाठी मरावं!’’