Neha H

9%
Flag icon
क्षितिजाला भिडणाऱ्या आकाशाच्याही पलीकडे तरुणाच्या दृष्‍टीची झेप जात असते. जे-जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याची त्याला सहज-सुंदर ओढ असते. जिथं-जिथं आणि जे-जे अशक्य असेल ते-ते शक्य करण्याची अंगभूत ऊर्मी त्याच्यात असते. अशक्य हा शब्दच नसतो त्याच्या कोशात!
मृत्युंजय
Rate this book
Clear rating