More on this book
Community
Kindle Notes & Highlights
सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं. उगवत्या सूर्यदेवासारखं!’
जगातील कोणत्याही दु:खाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते
ज्याच्या दंडात बल असतं तो नेहमीच श्रेष्ठ ठरत असतो.
‘‘कर्णा, तू सूतपुत्र आहेस. तू नेहमीच हे लक्षात ठेव की, जातिवंत घोडा कधीच धरतीवर बसत नाही. रात्री निद्रेसाठीसुद्धा! आणि जातिवंत सारथी कधीच रथनीड सोडत नाही! प्राण गेला तरीसुद्धा! एकदा धरली ती जागा कायमची!’’