मृत्युंजय
Rate it:
Read between July 1 - August 17, 2020
19%
Flag icon
द्वेष‍ हा दुधारी शस्त्रासारखा असतो! तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला जातो त्याला, दोघांनाही सारखाच मारक ठरत असतो.
41%
Flag icon
सत्ता ही मदिरेसारखी असते. ती ज्याच्या हाती असते त्याला धुंद करते आणि ज्यांच्या हाती ती नसते त्यांना ती वेडी करते!