” “We have still not had a death,” he said. “A person does not belong to a place until there is someone dead under the ground.”
जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात तरी ज्या मातीतला जन्म तुमचा ती माती तुम्हाला सतत साद घालीत असते याचा हा नवा संदर्भ . जन्मभूमी म्हणूनचे नाते आपल्या स्मशानभूमीमुळेही जोडलेले असते. तुमच्या कुळाची स्मशानभूमी असेल तरच ती तुमची जन्मभूमी ! मरणात असेही जग जगत आलेय तर !