Kindle Notes & Highlights
थोर माणसं जिंकतात कारण ती अशा पद्धतीनं विचार करतात! आपण जिंकलो तरच आपण यातून तरून जाऊ असाच सकारात्मक विचार ते करतात! आपण कमी पडतो कारण आपण पराजयातही तगून जाण्याचा विचार करतो.
सांगते, वर्तमानकाळ असं काही नसतंच. अगदी शास्त्रीयदृष्ट्या काटेकोरपणे विचार केला तरी वर्तमानकाळ असं काही नसतंच! ती फक्त अशी एक जागा आहे जिथं भूत आणि भविष्य एकमेकांना भेटतात. ही काही खरी कालचौकट होऊच शकत नाही.

