Makarand Sathe
More books by Makarand Sathe…
“मनुष्याचे अगर राष्ट्राचे कर्तव्य-क्षेत्र व व्याप ज्या मानानं वाढेल त्या मानानंच त्या राष्ट्राच्या भाषेचीही अभिवृद्धी होत असते. देशाचा राजकीय व्याप वाढेल तर त्याबरोबर भाषेची प्रगतीही वाढेल.”
― Marathi Rangabhumichya Tees Ratri : Ek Samajik Rajakiya Itihaas
― Marathi Rangabhumichya Tees Ratri : Ek Samajik Rajakiya Itihaas
“कलात्मकता आणि वैचारिक प्रगल्भता या जणू एकमेकींशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी असा आपल्याकडे अनेकांचा गैरसमज आहे. खरं तर त्या एकमेकींना मदत करणाऱ्या गोष्टी. त्यामुळं उन्नत अशी कलात्मक क्षमता असण्यातून केवळ चांगली अभिव्यक्तीच व्हायला मदत होते”
― Marathi Rangabhumichya Tees Ratri : Ek Samajik Rajakiya Itihaas
― Marathi Rangabhumichya Tees Ratri : Ek Samajik Rajakiya Itihaas
Is this you? Let us know. If not, help out and invite Makarand to Goodreads.