जो समाज आपल्या ऐतिहासिक वारश्याबद्दल जागरुक असतो त्या समाजाचा भविष्यकाळ हा उज्जवल असतो. ऐतिहासिक वारसा हा शहराच्या निर्मितीपासुन विविध टप्प्यांवर झालेला विकास, घडलेल्या घटना यांतून सापडतो. 'पूना इन बायगॉन डेज' या इंग्रजी ग्रंथात द. ब. पारसनीस यांनी पुणे शहराच्या निर्मितीपासुन पेशवाईच्या अंतापर्यंत विविध स्थळे, घडामोडी, वास्तू, सण-उत्सव यांचे निवेदन केले आहे. या मुळ इंग्रजी ग्रंथाचा सुरस अनुवाद.
रावबहादूर पारसनीस यांचे मूळ इंग्रजी मधील पुस्तक वाचणे बरेच वेळा वेळेअभावी शक्य नसते. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचावे. वेगवेगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या वर्णनांमधून निवडक माहिती या पुस्तकात घेतली आहे. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. स्वतंत्र राष्ट्रामधील जनता कशी वागते. सत्ताधारी वर्ग राष्ट्राच्या आत्मसन्मानाचे पोषण करणारी वागणूक कशी आचरणात आणतो हे देखील या पुस्तकात वाचावयास मिळते. इंग्रज अधिकारी देखील चकित व्हावे असे बरेच काही आपल्या स्वराज्यात होते याची देखील माहिती मिळते. स्वराज्यामधील वैभवाची व सामर्थ्याची अंधुकशी कल्पना हे पुस्तक वाचून येते.
This book provides a quick summary of the Peshwa Rule in Pune and a fascinating view of the life during that age. The social aspects, festivals, patronage, law and order, the municipal budgets are just hilarious in some occasion. All of them point towards the simple fact that people will be people in all ages. They will have the same faults and virtues, likes and dislikes and the social norms while the details might be different across the centuries reflect the same.
This book will especially be fascinating for those who have their roots in the vicinity of Pune, India. The first Kotwal (Municipal cum Police commissioner) of Pune was a Ketkar. No relation of mine though no harm in flaunting that fact to reinforce my Son of the Soil credentials.
Quite an interesting and informative read. Spread over seven chapters: 1. rulers 2. Shaniwarwada 3. Parvati 4. British consulate 5. Shinde chhatri 6. Police / kotwali 7. Festivals. Spanning 300 years and changes over the period - good and bad.