What do you think?

Aahe he ase aahe
- GenresMarathi
Paperback
First published January 1, 1986
About the author
Gauri Deshpande
23 books22 followersShe was a novelist, short story writer, and poet from Maharashtra, India. She wrote in Marathi and English.
She was born in Pune in 1942 to Irawati Karve and Dinkar Karve, her father being one of the sons of Dhondo Keshav Karve. After finishing her high school education at Ahilyadevi School in Pune, she attended Fergusson College, also in Pune, to receive an M.A. in English Literature. She then received her PhD in English from Pune University.

Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 2 of 2 reviews
April 4, 2017
दिवसागाठी असंख्य घडामोडीत चाललेले जीवन
कधी मौजेचे, आनंदी, स्वप्नांचे, अनेक प्रश्नांचे
विस्फारलेले, भांबावलेले क्षण
आणि यातच हातात पडलं आहे ते असं आहे
प्रत्येक दिवशी नवीन कथा
कथेतील कथानक कधी कथेसोबत वाहून नेते
तर क्षणात श्वास रोखण्यास प्रवृत्त करते
कथेत जशी नवलाई
तशीच वाक्यावाक्यात आढळणारी प्रगल्भता
मन सुन्न करणारे प्रसंग
कथेत गुंतून ठेवणारी रोमहर्षक कथाशैली
वाचकाला खिळवून ठेवणारे कथानक
उत्तम विचारशैली, मौज मिळावी असेच मौज प्रकाशनाचे
गौरी देशपांडे लिखित पुस्तक आहे हे असं आहे.

October 29, 2025
खूप वेगळी शैली आहे लिखाणाची. प्रत्येक कथा ही वेगळं आणि दर्जेदार वाचल्याचा अनुभव देते. मी आभारी आहे माझ्या मित्रमंडळींची ज्यांनी हे पुस्तक सुचवलं नाहीतर गौरी देशपांडे इतक्यात माझ्या आयुष्यात आल्या नसत्या.
वाचकांनी जरूर वाचावे असे एक पुस्तक नक्की आहे.
वाचकांनी जरूर वाचावे असे एक पुस्तक नक्की आहे.
Displaying 1 - 2 of 2 reviews