"THE ATTACK ON MUMBAI WAS JUST A TRAILER. THIS TIME THE TERRORISTS HAVE PLANNED SOMETHING MUCH BIGGER. THE JOINT DIRECTOR OF IB, MR. SIDDHARTH RANA HAS COME ACROSS A PORTION OF A PHRASE 'TO PAK...' & HE COULD SOLVE THE PUZZLE OF THE DATE OF THE ATTACK JUST TWO DAYS IN ADVANCE. STILL HE IS NOT CERTAIN ABOUT THE VENUE. THE STAGE IS SET & THE TIME IS RUNNING OUT. RANA HAS TO OVERCOME THE TRAITORS AS WELL, TO BE AT THE RIGHT TIME AT THE RIGHT PLACE. A FICTION BASED ON BASIC PHYSICS & THE LATEST INFORMATION TECHNOLOGY. IT SEEMS SO REAL. IT`S KIND OF COMPLICATED; BUT THEN, IT`S A CONSPIRACY WITH A MYSTERY PERSON. THE AUTHOR KEEPS THE PACE AND THE ELEMENTS OF THE STORY KNIT INTO A THRILLER WHICH RACES AHEAD TO AN END THAT`S... "
आतारिकी हल्ले दहशतवाद हा जगा ला लागले ला एक कलंक आहे... आपले अस्तित्व दाखवण्या साठी ह्या लोकांनाच्या कुठे ना कुठे कारवाया सतत चालूच असतात... पण ह्या काटकरस्थान्ना रोखण्या साठी कश्या प्रकारे IB, RAW, ATS, इंटिरिपोल सतत दिवसरात्र कार्यरत असतात त्याच छान चित्रण ह्या पुस्तका मधे केले आहे ..सदर कथनक भारतात घडत असल्या मुळे आपण कथे शी लगेच relate होत जातो. मुंबई आतारिकी हल्ला हा फक्त ट्रेलर होता आणि अजून बराच काही ह्या लोकांनी योजले होते इथहून गोष्टीं ची सुरवात होते... बाकी पुढील प्लॅन्स मधे हे अतिरेकी संघटना यशस्वी होती का..? त्यासाठी हे पुस्तकं जरुर वाचले पाहिले..काल्पनिक तासेच सत्य घटने चे धागे गुपुन लेखेक आपली पकड कुठेच सोडत नही.. पुस्तकं वाचताना आपल्या ला BABY हा नीरज पांडे ह्यांचा सिनेमा डोळ्यासमोर आल्या शिवाय राहत नही.. (Happy Reading ✌️ )