Jump to ratings and reviews
Rate this book

८:४७ ची लोकल : 8:47 chi local

Rate this book
लोकल ट्रेन म्हणजे मुंबई ची जान. अशी एक जागा जिथे नवीन मैत्री होते. वयाचे बंधन नाही. जाती-पातीचे बंधन नाही. निखळ मैत्री. साहिल आणि पटेल काकाही असेच. आपल्यातलेच. ट्रेन च्या प्रवासात भेटलेले. मित्र बनलेले. एकमेकांकडे मन मोकळे करणारे. मनात प्रेमाचा अंकुर नुकताच फुलत असलेला साहिल आणि साहिल चे लव-गुरु म्हणजे पटेल काका . त्यांच्या मदतीने साहिल आपलं प्रेम जिंकू शकेल?
पाहुयाच!!

29 pages, Kindle Edition

Published May 17, 2022

7 people are currently reading

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
1 (14%)
4 stars
0 (0%)
3 stars
3 (42%)
2 stars
0 (0%)
1 star
3 (42%)
Displaying 1 of 1 review
Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.