Jump to ratings and reviews
Rate this book

फ्लाईट ००१३

Rate this book
फ्लाईट ००१३-असं खरंच घडू शकतं?ही गोष्ट आहे गौतम आणि अंजलीची... दोघ एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे.. कधीच एकमेकांना सोडून दूर राहू न शकणारे.. पण नियतीला हे मान्य नसत.. दोघे दुरावतात...आणि दोघांना एकमेकांपासून दूर करणारी नियती असते.. गौतम अंजलीला सोडून कायमचा निघून जातो आणि चालू होते अंजलीची खरी परीक्षा.. काय होत अंजली आणि गौतम च्या आयुष्यात? आणि अंजलीच्या आयुष्यात पुढे काय होत? नक्की वाचा फ्लाईट ००१३ मध्ये...पुस्तक आवडलं असेल तर रेटिंग द्यायला विसरू नका. आणि पुस्तक आवडलं नसेल तरी feedback द्यायला विसरू नका

27 pages, Kindle Edition

Published June 1, 2021

About the author

Anuja Kulkarni

14 books8 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.