Jump to ratings and reviews
Rate this book

तळमळ: भय आणि गुढ कथा संच

Rate this book
मास्तर बोलत होते, सुधीरला एक एक शब्द काट्या सारखा टोचु लागला. त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. डोक्यात मुंग्या शिरू लागल्याचा भास होऊ लागला, डोक थरथरू लागल, हातापायाला कंप सुटला. उभ्या जागीच पडतोय की काय असा भास होऊ लागला. नामुष्कीणे सुधीर खाली मान घालून उभा होता. शेवटी एकदाच मास्टरांनी त्याला बसण्यास सांगितले आणि तो खाली बसला. दिवसभर शाळेत त्याचे लक्ष लागले नाही.

94 pages, Kindle Edition

Published November 11, 2019

5 people are currently reading
3 people want to read

About the author

Deepak Kadam

21 books

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
2 (12%)
4 stars
5 (31%)
3 stars
6 (37%)
2 stars
3 (18%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
1 review
December 6, 2019
काही गूढकथा तर काही धक्कथा

गुंतून पडावं अशा कथा आहेत काही. त्यात काही धक्कथा असल्याने वाचनाचा आनंद वाढतो. प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे. अवश्य वाचावं.
Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.