Jump to ratings and reviews
Rate this book

किरवंत

Rate this book

70 pages, Paperback

Published August 1, 1991

1 person is currently reading
3 people want to read

About the author

Premanand Gajvi

2 books2 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
1 (100%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for Heramb.
Author 5 books15 followers
March 28, 2019
जातीच्या नावाने वर्षानुवर्षे होणारे राजकारण वगळले तर, जातीबद्दल कुतूहल असणार्यापैकी मी आहे. नाही, जातीभेद वगैरे मानण्यासाठी नव्हे तर मुळात विशिष्ट जात म्हटली की एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडते म्हणून. आपण मराठीत क्लासिफिकेशन म्हणतो तेच काम जात करते. नंतर आपल्या करंटेपणामुळे ती नासली.

आपल्यातल्या भेदांचा आनंद घेण्याची संधी जात देते. आता संगीत आणि खाद्यसंस्कृतीचंच उदाहरण घ्या ना. गायकाचा आवाज विशिष्ट जातीचाच असला की आपल्याला खूप भावतो. आज भाजी मिळून नाही आली, भाजीची जात वेगळी होती असं आधीच्या पिढीत सहज म्हटलं जायचं. रंगाची जात, कापडाची जात, मातीची जात अशा असंख्य ठिकाणी ही जात अवतरते. हा शब्दप्रयोग करताना मुळीच कोणतीही अस्पृश्यतेची पुसटशीही भावना नाहीये. तुमच्या माझ्यातल्या गुणांचे वेगळेपण स्वीकारण्याचा मोकळेपणा मात्र नक्कीच आहे. तुम्ही आम्ही सगळे समान असा बेगडी आविर्भाव मुळीच नाही.

पण ह्याच भेदांचा आधार घेऊन जेव्हा एखाद्याचे अधिकार डावलले जातात तेव्हा रूप घेतं किरवंत सारखं वेगळ्याच धाटणीतलं नाटक.
Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.