देव -दानव, भुतं-खेतं, चमत्कार यांच्यावर विश्वास ठेवणारी ती भोळी जमात. माझ्या शब्दांनी आधीच ते गोंधळले असणार. त्यामागोमाग विजेसारखा लखलखाट आणि मग पाहतात तर मी अगदी त्यांच्यासमोरून एकाएकी गायब झालेलो. नवल आणि भीती. त्याबरोबरच त्या जत्तारीचा संशय आणि त्याच्यावर राग. त्यांच्या मनावर पारंपरिक संस्कारांचा किती पगडा होता मला माहीत नाही; पण त्या जत्तारीने माझ्याविरुद्ध काही काही सांगायचा प्रयत्न केला तर ते त्याचं म्हणणं आंधळेपणाने मान्य करतीलच अशी आता खात्री राहिली नव्हती. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रह
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.