सूप, चहा किंवा खाण्याचा कोणताही पदार्थ. तो “वन बाय टू” मागवला की अधिक आपलासा वाटतो! प्रेमाची टकीला, भावनांचे ट्रिपल सेक आणि मजेदार लाईम ज्यूस ह्या तीन घटकांचे परिपूर्ण मिश्रण किंवा कॉकटेल म्हणजे माझी लेखन मार्गारिटा. ती “वन बाय टू” म्हणजे सर्वांना आवडेल, रुचेल अश्या पुस्तक स्वरूपात उपलब्ध करुन द्यायचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे वन बाय टू मर्गारिटा हे पुस्तक. वाचा, आनंद घ्या आणि मार्गारिटाचा कैफ अनुभवा! चीयर्स!!!!