प्रस्तुत पुस्तिकेत लेखकांनी समानता आणि हिंदू-मुस्लिम या विषयावर बरीच वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे. मला यात एक मुख्य मुद्दा दिसला तो म्हणजे 'शिक्षण', जोपर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार होणार नाही तोपर्यंत सुधारणा नाही आणि पुढार्यांना तास करावं असं वाटत नाही.