Jump to ratings and reviews
Rate this book

सुखदु:खाच्या रेशा

Rate this book
कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.
वासनांचे, सुखदु:खांचे दशावतार त्यांच्या कथांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते. कामभावनेच्या माणसाच्या मनावर वेगवेगळा झालेला परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे रेखाटतात. गहरी प्रेम भावना हा त्यांच्या कथेचा मुख्य विषय आहे. त्यांच्या कथेत काही वेळेस वेडी, अर्धवट पात्रे येतात.
जीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतमर्र्ुख करावयाचे ही फारच अवघड कसरत आहे व ती फार थोड्यांना साधली.

192 pages, Unknown Binding

17 people are currently reading
14 people want to read

About the author

जयवंत दळवी

39 books36 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
17 (47%)
4 stars
13 (36%)
3 stars
3 (8%)
2 stars
1 (2%)
1 star
2 (5%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.